'लैंगिक सुख एका वयानंतर नसतं, हा गैरसमज आहे'

व्हीडिओ कॅप्शन, लैंगिक सुखाविषयी सोशल मीडियावरून गैरसमजूत दूर करणाऱ्या सीमा आनंद
'लैंगिक सुख एका वयानंतर नसतं, हा गैरसमज आहे'

सीमा आनंद लैंगिक आरोग्य प्रशिक्षक आणि पौराणिक कथाशास्त्रज्ञ आहेत.

लैंगिक सुख आणि ज्येष्ठांच्या प्रणयाबद्दल असलेले गैरसमज दूर करण्याचा त्या प्रयत्न करत असतात. पाहा त्या ज्येष्ठांच्या प्रणयाबद्दल काय म्हणतात.