अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालेल्या दीपक पाठक यांच्या मित्राने काय सांगितलं?
अहमदाबाद विमान अपघातात मृत्यू झालेल्या दीपक पाठक यांच्या मित्राने काय सांगितलं?
अहमदाबादमध्ये विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत 242 पैकी 241 जणांचा मृत्यू झाला आहे. एअर इंडियाने या माहितीला दुजोरा दिला आहे.
या विमान अपघातात बदलापूरचे 34 वर्षीय दीपक पाठक यांचा मृत्यू झालाय. गेल्या अकरा वर्षांपासून ते केबिन क्रू म्हणून काम करत होते.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)