अपघातात बचावलेल्या एकमेव प्रवाशाच्या भावाने काय सांगितलं?
अपघातात बचावलेल्या एकमेव प्रवाशाच्या भावाने काय सांगितलं?
अहमदाबादमध्ये अपघात झालेल्या विमानात प्रवासी आणि कर्मचारी मिळून एकूण 242 जण होते. त्यापैकी 241 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातातून बचावलेले एकमेव प्रवासी म्हणजे भारतीय वंशाचे ब्रिटिश नागरिक विश्वास कुमार रमेश.
विश्वास कुमार यांचा अपघातानंतरचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ते विमानात सीट नंबर 11 A वरती बसले होते. बीबीसी प्रतिनिधी नवतेज जोहाल यांनी ब्रिटनमध्ये विश्वासकुमार यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला आहे.






