एअर इंडियाचं विमान नेमकं कशामुळे कोसळलं असावं? तज्ज्ञ सांगतात...
एअर इंडियाचं विमान नेमकं कशामुळे कोसळलं असावं? तज्ज्ञ सांगतात...
अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाला अपघात कशानं झाला याचा तपास आता सुरू होईल.
बीबीसी प्रतिनिधी जुगल पुरोहित यांनी हवाई वाहतूक तज्ज्ञ मीनू वाडिया यांच्याशी बातचीत केली आणि या अपघाताशी निगडीत काही तांत्रिक मुद्दे समजून घेतले.