मुळात जनसुरक्षा कायद्यावर आक्षेप का घेतले जातायत? डॉ. सुहास पळशीकरांचं विश्लेषण
मुळात जनसुरक्षा कायद्यावर आक्षेप का घेतले जातायत? डॉ. सुहास पळशीकरांचं विश्लेषण
महाराष्ट्र विधिमंडळाने 'कडव्या डाव्या' विचारसरणीविरोधात आणलेलं जनसुरक्षा विधेयक पारित झालं, पण अजूनही त्याबद्दल विरोध सुरू आहे.
विरोधी पक्षांनी विधानसभेत फारसा विरोध केला नाही, विधानपरिषदेत काही आक्षेप घेतले, पण त्यानंतर राज्यपालांनी यावर स्वाक्षरी करू नये अशी भूमिका घेतली.
मुळात या विधेयकावर आक्षेप का घेतले जातायत? सैद्धांतिक, प्रक्रियात्मक आणि कायदेशीरदृष्ट्या यात काही अडचणी आहेत का? ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. सुहास पळशीकर यांचं विश्लेषण.






