'AI वर आंधळा विश्वास ठेऊ नका' गुगलचे CEO सुंदर पिचाई
'AI वर आंधळा विश्वास ठेऊ नका' गुगलचे CEO सुंदर पिचाई
हल्ली लहानसहान गोष्टींसाठी लोक AI चा वापर करू लागले आहेत. AI परफेक्ट आहे, अगदी खरी माहिती देतं असं अनेकांना वाटतं.
पण गुगलचे CEO सुंदर पिचाई यांनी AI वर आंधळा विश्वास ठेऊ नका असं म्हटलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत पाहा.
AI आल्यापासून या तंत्राज्ञानाच्या या विषयावर विविध प्रकारे चर्चा होत आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






