डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची BBC वरील दुर्मिळ मुलाखत, 'गांधी दुटप्पी होते' असं ते का म्हणाले होते?

व्हीडिओ कॅप्शन, बाबासाहेबांनी महात्मा गांधी आणि जातीभेदावर केलेली प्रखर टीका
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची BBC वरील दुर्मिळ मुलाखत, 'गांधी दुटप्पी होते' असं ते का म्हणाले होते?

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांनी बीबीसीला 1955 साली मुलाखत दिली. या दुर्मीळ ऑडिओ मुलाखतीत त्यांनी महात्मा गांधी हे दुटप्पीपणा करत लोकांना फसवत होते अशी प्रखर टिका केली.

याशिवाय जातीभेदाचं वास्तव सांगत नेमकं काय करणं अपेक्षित आहे यावर आपली भूमिका मांडली. शिवाय ब्रिटीशांनी भारत सोडण्याचा निर्णय का घेतला याचंही विश्लेषण केलं आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)