मधुमेह असो वा नसो, साखरेऐवजी कृत्रिम स्वीटनर्स घेणाऱ्यांना WHOनं इशारा का दिला? सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, मधुमेह असो वा नसो, साखरेऐवजी कृत्रिम स्वीटनर्स घेणाऱ्यांना WHOनं इशारा का दिला? सोपी गोष्ट
मधुमेह असो वा नसो, साखरेऐवजी कृत्रिम स्वीटनर्स घेणाऱ्यांना WHOनं इशारा का दिला? सोपी गोष्ट
BBC

डायबिटीस, मधुमेह, साखर – आपल्या रक्तातली साखरेची पातळ वाढली की आपण साखर, गोडधोड सारंकाही सोडून पर्याय म्हणून काही कृत्रिम साखरेकडे वळतो.

आता, फक्त मधुमेह असलेलेच नाही तर आता निरोगी दिसणारी तरुण मंडळीसुद्धा साधं कोल्डड्रिंक नाही तर डायट सोडासारखे पर्याय घेतायत.

पण आता यातली कृत्रिम साखरसुद्धा फायद्याची नाही तर नुकसान करणारी ठरू शकते, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे.

पाहा WHOचा इशारा नेमका काय, आणि त्याचा अर्थ काय?

लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - अरविंद पारेकर

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)