NPS च्या नियमांत नवे बदल काय झाले?
NPS च्या नियमांत नवे बदल काय झाले?
NPS च्या नियमांत 1 ऑक्टोबरपासून बदल होतायत. गुंतवणूकदारांना आता नॅशनल पेन्शन स्कीममध्ये इन्व्हेस्टमेंट करताना काही वेगळे पर्याय मिळणार आहेत.
काय आहेत NPS मधले बदल? त्यामुळे कसा फरक पडणार आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






