शरद पवार - अजित पवार एकत्र आल्यास पुण्यात सत्ता येऊ शकते?

व्हीडिओ कॅप्शन, शरद पवार - अजित पवार एकत्र आल्यास पुण्यात सत्ता येऊ शकते?
शरद पवार - अजित पवार एकत्र आल्यास पुण्यात सत्ता येऊ शकते?

शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे दोन्ही गट पुण्यात एकत्र येऊन महापालिका निवडणूक लढवतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.

हा निर्णय उशिरा सुचलेले शहाणपण असल्याची भावना व्यक्त होत असून त्यामुळे दोन्ही बाजूंच्या कट्टर समर्थकांमध्ये काही प्रमाणात अस्वस्थता आणि नाराजी दिसून येत आहे, असं ज्येष्ठ पत्रकार उमेश गोंघडे यांना असं का वाटतं?

पुण्यात नेमकं काय सुरू आहे? याचा सखोल आढावा घेण्यासाठी ही मुलाखत नक्की पाहा.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)