अॅमेझॉनचं जंगल नष्ट झाल्यास हवामान बदलावर, पृथ्वीवर काय परिणाम होईल?- सोपी गोष्ट
अॅमेझॉनचं जंगल नष्ट झाल्यास हवामान बदलावर, पृथ्वीवर काय परिणाम होईल?- सोपी गोष्ट
अॅमेझॉनचं जंगल भारताच्या दुप्पट आकाराचं आहे. पण अनेक दशकांपासून सुरू असलेली जंगलतोड आणि हवामान बदलांचे परिणाम यामुळे अॅमेझॉनचं जंगल हळुहळू नष्ट होतंय. आणि ही आपल्या सगळ्यांसाठीच काळजीची गोष्ट आहे.
जे जंगल आपल्यापासून हजारो किलोमीटर लांब आहे त्याच्या नष्ट होण्याच्या आपल्यावर आणि जगावर काय परिणाम होऊ शकतो?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट : नवीन सिंह खडका, अँटोनिया क्युबेरो आणि व्हिज्युअल जर्नलिझम टीम
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले / मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






