जुन्नरमधील शेतात राहणाऱ्या बिबट्यांची नसबंदी केल्यानं काय बदलणार?

व्हीडिओ कॅप्शन, जुन्नरमधील शेतात राहणाऱ्या बिबट्यांची नसबंदी केल्यानं काय बदलणार?
जुन्नरमधील शेतात राहणाऱ्या बिबट्यांची नसबंदी केल्यानं काय बदलणार?

महाराष्ट्रातल्या जुन्नर वनविभागात बिबट्यांची संख्या इतकी वाढली की सरकारला अखेर त्यांच्या नसबंदीचा निर्णय घ्यावा लागला.

आतापर्यंत इतर वन्यजीवांच्या नसबंदीचे प्रयोग करण्यात आले आहेत. पण बिबट्यांच्या नसबंदी करणारा भारत हा जगात पहिला देश ठरू शकतो.

कारण, जुन्नरमधले बिबटे जंगलातले नाहीत तर ते ऊसाच्या शेतातच जन्मले आणि वाढलेले आहेत, असं सहसा इतर कुठे आढळत नाही.

रिपोर्ट, शूट, एडिट - गणेश पोळ

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)