मुंबईचं वायूप्रदूषण कशामुळे वाढलं? हवेचा दर्जा घसरल्यानं लोकांना काय त्रास होतो आहे?
मुंबईचं वायूप्रदूषण कशामुळे वाढलं? हवेचा दर्जा घसरल्यानं लोकांना काय त्रास होतो आहे?
गेल्या काही आठवड्यांत मुंबईतलं वायू प्रदूषण सातत्यानं वाढताना दिसलं आणि अनेक ठिकाणी एयर क्वालिटी इंडेक्स म्हणजे हवेचा दर्जा दर्शवणारा निर्देशांक 200 च्याही वर गेला.
वाढलेल्या प्रदूषणामुळे शहरात अनेकांना श्वासनाच्या समस्या जाणावतयात. वायूप्रदूषणावर नियंत्रणासाठी मुंबई महापालिकेने आता 28 मुद्द्यांची मार्गदर्शक तत्त्वं जाहीर केली आहेत, पण मुंबईला कायमस्वरुपी उपायांची गरज आहे, असं तज्ज्ञांना वाटतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






