सोपी गोष्ट : हवामान विभागाकडून अतिवृष्टी, दुष्काळ याचे अंदाज कसे लावले जातात?

व्हीडिओ कॅप्शन, अतिवृष्टी, दुष्काळ याचे अंदाज कसे लावले जातात? #सोपीगोष्टी
सोपी गोष्ट : हवामान विभागाकडून अतिवृष्टी, दुष्काळ याचे अंदाज कसे लावले जातात?

गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस आता आपल्यासाठी 'अवकाळी' राहिला नाहीये. खरंतर ऋतूंच टाइमटेबलच बदललेलं दिसतं.

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं नियमित चक्र पाहायला मिळत नाही... या बदलाची कारणं काही असो, पण अवकाळी पाऊस येऊ दे की उष्णतेची लाट...हवामान विभागावर खापर फुटतंच...कार्टून्स, मीम्स, व्हॉट्स फॉरवर्ड...हवामान विभागाची खिल्ली उडवायचा चान्स लोक सोडत नाहीत.

पण किती जणांना हवामान विभाग काम कसं करतो, ते माहितीये. या विभागाची स्थापना कधी आणि कशी झाली? हवामानाचे अंदाज ते लावतात कसे?

याबद्दलच जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

लेखन, निवेदन – विशाखा निकम

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?