'नियम त्यांनी चुलीत घालावे', अतिवृष्टीत नुकसान झाल्यावर संतापलेले शेतकरी काय म्हणत आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, 'नियम त्यांनी चुलीत घालावे, आमचं नुकसान झालंय तेच भरून द्यावं', संतापलेल्या शेतकऱ्यांचं सरकारला सांगणं
'नियम त्यांनी चुलीत घालावे', अतिवृष्टीत नुकसान झाल्यावर संतापलेले शेतकरी काय म्हणत आहेत?

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे राज्यभरात 1 कोटी लाख एकर क्षेत्रावरील शेतपिकांचं नुकसान झालंय.

जून ते ऑगस्ट 2025 मध्ये पावसानं झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारनं 1339 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे.

2023 मधील निकषांनुसार शेतकऱ्यांना ही भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे. पण ही भरपाई कशी अपुरी आहे? आणि भरपाईच्या निकषांमध्ये काय सुधारणा आवश्यक आहेत? पाहा हा ग्राऊंड रिपोर्ट.

रिपोर्ट– श्रीकांत बंगाळे

शूट– किरण साकळे

व्हीडिओ एडिट- शरद बढे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)