हवामान : बंगालच्या उपसागरात वादळ, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
हवामान : बंगालच्या उपसागरात वादळ, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून पुढच्या तीन दिवसांत त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे.
तर अरबी समुद्रातही एक कमी दाबाची प्रणाली सक्रीय आहे. या दोन्ही वादळांचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल?
पाहा व्हीडिओ