बसमध्ये अग्नितांडव, दहाहून जास्त प्रवाशांचा मृत्यू; जळाल्यानंतर उरला फक्त बसचा सांगाडा

व्हीडिओ कॅप्शन, बसमध्ये अग्नितांडव, दहाहून जास्त प्रवाशांचा मृत्यू
बसमध्ये अग्नितांडव, दहाहून जास्त प्रवाशांचा मृत्यू; जळाल्यानंतर उरला फक्त बसचा सांगाडा

शुक्रवारी पहाटे आंध्र प्रदेशच्या कर्नूल जिल्ह्यातल्या चिन्ना टेकुरु गावाजावळ ही घटना घडली. त्यावेळी बसमध्ये 42 प्रवासी होते. त्यात दोन लहान मुलांसह 19 प्रवाशांचा जीव वाचला आहे.

अपघाताचं कारण समजू शकलेलं नाही, मात्र बीबीसी तेलुगूला मिळालेल्या प्राथमिक बसची एका बाईकशी टक्कर झाली, त्यानंतर बाईक बसच्या खाली जाऊन तेलाच्या टाकीला धडकल्यानं आग भडकली.