मरियम मिर्झा : गल्लीगल्लीत पुस्तकं वाचायला देणारी छत्रपती संभाजीनगरची 'लायब्ररी गर्ल'
मरियम मिर्झा : गल्लीगल्लीत पुस्तकं वाचायला देणारी छत्रपती संभाजीनगरची 'लायब्ररी गर्ल'
छत्रपती संभाजीनगरमध्ये बायजीपुरा भागात पुस्तकांची चळवळ चालवणारी मरियम मिर्झा. मरियम अकरावीत शिकत आहे. गरजू आणि वंचित मुलांना पुस्तकं सहजपणे उपलब्ध व्हावीत असा तिचा उद्देश आहे. यासाठी ती 4 वर्षांपासून ‘मोहल्ला लायब्ररी’ नावाचा उपक्रम चालवतेय.
रिपोर्ट- श्रीकांत बंगाळे