'या' मराठी व्यापाऱ्यांना गुजरात का जवळचं वाटलं?

व्हीडिओ कॅप्शन, 'या' मराठी व्यापाऱ्यांना गुजरात का जवळचं वाटलं?
'या' मराठी व्यापाऱ्यांना गुजरात का जवळचं वाटलं?

महाराष्ट्रातून गुजरातमध्ये वेंदाता फॉक्सकॉन, टाटा एअरबस असे मोठे प्रोजेक्टस गेले आणि महाराष्ट्रात गदारोळ झाला. गुजरातमध्ये महाराष्ट्रातूनच नाही, देशभरातून लहान-मोठे प्रोजेक्ट येत असतात. पण त्याचबरोबरीने शेकडो लहान-मोठे व्यावसायिकही गुजरातमध्ये दरवर्षी येतात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी. त्यात मराठी व्यावसायिकही आलेच त्यातल्याच काहींना भेटून हे जाणण्याचा प्रयत्न केला की त्यांना महाराष्ट्र सोडून गुजरात का जवळचं वाटलं?

हेही पाहिलंत का?