अकलूज लग्न : एकाच मुलाशी 2 जुळ्या बहिणींचं लग्न कायद्याच्या कचाट्यात

व्हीडिओ कॅप्शन, अकलूज लग्न : त्या तरुणानं जुळ्या बहिणींशी केलेलं लग्न कायद्याच्या कचाट्यात?

सोलापूरच्या अकलूजमधील तरुणानं मुंबईतील जुळ्या बहिणींशी केलेलं लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय.

मात्र, आता हे लग्न कायद्याच्या कचाट्यात अडकलं आहे.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चौकशीअंती कायदेशीर कारवाईचे आदेश दिले आहेत.

टीव्ही, सोशल मीडियावर या विवाहाचे फोटो आणि व्हीडिओ दिसत आहेत. यामुळे भारतात दोन लग्न करता येतात का, कायद्याने दोन विवाह करण्याची परवानगी आहे का, असे प्रश्न देखील अनेक जण उपस्थित करत आहेत.

हेही पाहिलत का?