सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या माफीनाम्यात काय लिहिलंय?

व्हीडिओ कॅप्शन, सावरकरांनी ब्रिटिशांना लिहीलेल्या माफीनाम्याच्या पत्रात नेमकं काय लिहिलंय?
सावरकरांनी ब्रिटिशांना लिहिलेल्या माफीनाम्यात काय लिहिलंय?

भारत जोडो यात्रेदरम्यानच्या एका सभेत राहुल गांधींनी केलेल्या या वक्तव्याचा भाजप, मनसे आणि सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी निषेध केलाय.

यावरून राज्यात ठिकठिकाणी राहुल गांधींविरोधात आंदोलनांनाही सुरुवात झालीय.

दरम्यान, सावरकरांच्या ज्या पत्रावरून हे सगळं सुरू झालंय त्या पत्रात नेमकं काय लिहीलंय ते आपण पाहूयात.