बाळासाहेब ठाकरेंनी जनरल करियप्पांना निवडणुकीत पाठिंबा का दिला?

व्हीडिओ कॅप्शन, जनरल करिअप्पांनी 1971 ची निवडणूक मुंबईतून लढवली होती.
बाळासाहेब ठाकरेंनी जनरल करियप्पांना निवडणुकीत पाठिंबा का दिला?
करिअप्पा

जनरल करिअप्पांनी 1971ची निवडणूक मुंबईतून लढवली होती.

उद्धव ठाकरे म्हणतात की बाळासाहेबांनी त्यांना उमेदवारी दिली होती, काही काळापूर्वी आदित्य ठाकरेंनीही करिअप्पा आणि बाळासाहेबांचा एका कार्यक्रमातील फोटो दाखवणारा ट्वीट रिट्वीट केला होता.

मुंबईतील एका सभेत ते दोघे एका मंचावर होते. पण करिअप्पा ही निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढले आणि त्यात त्यांचा पराभव झाला असेही संदर्भ जुन्या बातम्यांमधून सापडतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)