चंद्रयान-3 मोहीम यशस्वी, आता चंद्रयान-4 मोहिमेत इस्रो अंतराळवीर चंद्रावर पाठवणार? सोपी गोष्ट 927

व्हीडिओ कॅप्शन, चंद्रयान-3 मोहीम यशस्वी, आता चंद्रयान-4 मोहिमेत इस्रो अंतराळवीर चंद्रावर पाठवणार?
चंद्रयान-3 मोहीम यशस्वी, आता चंद्रयान-4 मोहिमेत इस्रो अंतराळवीर चंद्रावर पाठवणार? सोपी गोष्ट 927

अखेर चंद्रयान-3चं लँडर आणि रोव्हर चंद्रावर लँड झालं. अमेरिका, सोव्हिएत रशिया आणि चीननंतर चंद्रावर यशस्वीरीत्या लँड करणारा चौथा देश बनला आहे. त्यातच चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड करणारा भारत पहिला देश बनला आहे.

आता देशभरात जल्लोष असतानाच उत्सुकता आहे पुढच्या शक्यतांची? चंद्रावर पुढे काय होणार? भारत आता चंद्रयान 4 मध्ये चंद्रावर मानव पाठवू शकेल का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.

संशोधन – श्रीकांत बक्षी,

लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर

एडिटिंग – अरविंद पारेकर

हेही पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)