महाराष्ट्रात राहणारे नेपाळी आंदोलनांनंतर आपल्या घरच्यांना संपर्क करू शकले का?
महाराष्ट्रात राहणारे नेपाळी आंदोलनांनंतर आपल्या घरच्यांना संपर्क करू शकले का?
नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं झाली आणि पंतप्रधानांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. राजधानी काठमांडूच्या रस्त्यांवर लष्कराने गस्त घालत परिस्थिती नियंत्रणात आणण्याची पाळी आली.
नेपाळमधून कोकणात अनेक लोक कामाच्या शोधात येऊन स्थिरावले आहेत. त्यांना या सगळ्याबद्दल काय वाटतं? नेपाळमधल्या अस्थैर्याच्या स्थितीत त्यांचा घरच्यांशी संपर्क होऊ शकला का?
रत्नागिरी आणि पुण्यातील नेपाळी नागरिकांशी बोलून बीबीसीने त्यांची परिस्थिती जाणून घेतली.
रिपोर्ट - मुश्ताक खान, नितीन नगरकर
एडिट - शरद बढे
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






