रतन टाटा यांचं निधन, हे होते त्यांचे अखेरचे शब्द
रतन टाटा यांचं निधन, हे होते त्यांचे अखेरचे शब्द
रतन टाटा यांचा मुंबईत 9 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला.
ज्या टाटांच्या नेतृत्वात टाटा समूहाने यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली त्या रतन टाटांनी कामाची सुरुवात एखाद्या सामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे जमशेदपूरच्या कारखान्यात केली होती.
टाटांच्या जीनवप्रवासावर टाकलेली एक नजर.
( बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






