T20 अंध क्रिकेट विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडिया मधील खेळाडू करुणाचे वडील काय म्हणाले?
T20 अंध क्रिकेट विश्वचषक जिंकलेल्या टीम इंडिया मधील खेळाडू करुणाचे वडील काय म्हणाले?
क्रिकेटपटू करुणा कुमारी जेव्हा 2 वर्षांची होती, तेव्हा तिच्या अंधत्वाचं कळल्यावर तिचे वडील काळजीत होते. पण आज ते खूप आनंदी आहेत.
कारण करुणा कुमारी त्याच भारतीय अंध महिला क्रिकेट संघाची सदस्य आहे. या संघाने अंध महिला T-20 विश्वचषक जिंकलाय.
करुणाने T-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये 42 धावा करून संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली.
पाहा करुणा कुमारीचा प्रेरणादायी प्रवास.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






