राज्यातील शिक्षक सामूहिक सुट्टीवर, नेमक्या मागण्या काय?

व्हीडिओ कॅप्शन, राज्यातील शिक्षक सामूहिक सुट्टीवर, नेमक्या मागण्या काय?
राज्यातील शिक्षक सामूहिक सुट्टीवर, नेमक्या मागण्या काय?

शिक्षणविरोधी धोरणांविरोधात राज्यातील शिक्षकांनी बुधवारी सामूहिक रजेवर जाण्याचा निर्णय घेतला.

नागपूरमध्ये हजारो शिक्षकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. शिक्षकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत?

रिपोर्ट - भाग्यश्री राऊत

एडिट - राहुल रणसुभे

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)