हात नसतानाही बॅले डान्स करणारी व्हिटोरिया आता इतरांसाठी रोल मॉडेल बनलीये

व्हीडिओ कॅप्शन, हात नसतानाही बॅले डान्स करणारी व्हिटोरिया आता इतरांसाठी रोल मॉडेल बनलीये

व्हिटोरियाला जन्मत:च तिला हात नाहीत. पण तिला नृत्याचं वरदान मिळालं आहे. ती ब्राझीलमधल्या साओ पावलो

इथे राहते. डान्समुळे तिला एक वेगळी ताकद मिळालीय त्यामुळे रोजची कामे करण्यात तिला मदत होते. तिच्या यशामुळे इतरांसाठी ती आता रोल मॉडेल बनली आहे.

ISWOTY

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)