कोनेरू हंपी: बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर पुरस्कार नामांकन
भारतीय बुद्धिबळपटू कोनेरू हंपी ही बुद्धिबळ या खेळातील सर्वात मोठ्या नावांपैकी एक आहे, फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी ग्रँडमास्टर हा खिताब मिळवणारी ती सर्वांत तरुण महिला ठरली.
शूट-एडिट – प्रेम भूमिनाथन
चित्रांकन – पुनीत कुमार

हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)
