अंगावर 35 किलोची लोकर घेऊन फिरणारा मेंढा

व्हीडिओ कॅप्शन, अंगावर 35 किलोची लोकर घेऊन फिरणारा मेंढा

ऑस्ट्रेलियात मेलबर्नजवळील जंगलात एक मेंढा सापडला. त्याच्या अंगावर तब्बल 35 किलो लोकर होती.

या लोकरीमुळे त्याला फिरणे तसेच पाहणे देखील त्रासदायक झाले होते. वनअधिकाऱ्यांनी त्याला अभयारण्यात नेले आणि त्याची लोकर काढली. आता तर तो ओळखू देखील येत नाही.

ISWOTY

हेही पाहिलंय का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)