पाकिस्तानातली एक अनोखी प्रेम कहाणी

व्हीडिओ कॅप्शन, पाकिस्तानातली एक अनोखी प्रेम कहाणी

गेल्यावर्षी बीबीसीच्या व्हीडिओमुळे प्रसिद्धी मिळालेली पाकिस्तानातली ही मिठ्ठू आणि मिठ्ठी यांची जोडी. आज एक वर्षानंतर मुख्तार अहमद आणि शाहीन अख्तर यांच्या जोडीला आम्ही पुन्हा भेटलो. या दोघांच्या आयुष्यात आतापर्यंत अनेक चढउतार आलेयत. पण या एका वर्षात त्याचं आयुष्य खूप बदललं.

तुमच्या आवडत्या भारतीय महिला खेळाडूला निवडण्यासाठी CLICK HERE

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)