कोरोना व्हायरस : दक्षिण आफ्रिकेत कोरोनावर औषध म्हणून वापरली जाणारी वनस्पती
दक्षिण आफ्रिकेत लेंगाना नावाची वनौषधी कोरोनावर औषध म्हणून वापरली जात आहे. याला WHO ने मान्यता दिलेली नसली तरी लोक याची औषध म्हणून खरेदी करत आहेत.
इतकंच नव्हे तर मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षांनी ही औषधी कोरोनावरचं थेट औषध असल्याचंही जाहीर करून टाकलं आहे.
या वनौषधीवर बीबीसीच्या दक्षिण आफ्रिकेतल्या प्रतिनिधी नोम्सा मासेको यांचा रिपोर्ट.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)