मल्लखांबावर योग केला जातो तेव्हा... - पाहा व्हीडिओ
अहमदाबादच्या साबरमती गुरुकुलामध्ये मल्लखांबावर योगासनं शिकवली जातात.
विद्यार्थ्यांना आधी योगासनं आणि शरीरात लवचिकता आणण्यासाठीचे व्यायाम शिकवले जातात आणि त्यानंतर सुरू होतं खरं प्रशिक्षण.
दोरीवर आणि मग खांबावर कसरत करू लागल्यावर ही मुलं मल्लखांबावर योगासनांची प्रात्यक्षिकं करून दाखवतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)