पाहा व्हीडिओ : 'मल्लखांब म्हणजे योगा ऑन पोल'

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : 'मल्लखांब म्हणजे योगा ऑन पोल'

मल्लखांब हा मराठी मातीतला क्रीडाप्रकार म्हणजे ‘योगा’ची पुढची पायरीही मानली जाते. एकेकाळी केवळ पैलवान कसरतीसाठी मल्लखांबाचा आधार घेत असत.

पण आता योगा ऑन पोल आणि योगा ऑन रोप म्हणूनही हा क्रीडाप्रकार प्रसिद्धी मिळवतो आहे. मुंबईच्या समर्थ व्यायाम मंदिराचे उदय देशपांडे यांनी मल्लखांब आणि योगासनांमधल्या नात्याविषयी माहिती दिली.

प्रोड्युसर – जान्हवी मुळे

शूटिंग – विष्णू वर्धन

एडिटिंग – शरद बढे

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)