गीता चौहान: पोलिओमुळे पाय गमावले पण जिद्द नाही

व्हीडिओ कॅप्शन, गीता चौहान

मुंबईच्या गीता चव्हाणचे पाय लहानपणी पोलियोमुळे निकामी झाले होते. पण जगण्यासाठीचा संघर्ष आणि नैराश्य यांवर मात करून तिनं खेळाची वाट निवडली.

गीता आता भारताच्या व्हीलचेअर बास्केटबॉल संघाचा अविभाज्य भाग बनली आहे.

( व्हीडिओ- शरद बढे, निर्माती - जान्हवी मुळे )

News image

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)