9 वर्षांची रॉकस्टार जिचे सेलिब्रिटीही आहेत फॅन
"मी अगदी लहान होते तेव्हापासूनच गाणं ऐकलं की खूश व्हायचे. टेलिटबीज माझी आवडती सीरियल होती," 9 वर्षांची नँडी बुशेल सांगते.
तिला लहानपणापासूनच संगीताची आवड आहे. त्यामुळे तिला जाहिरातीत काम करायला मिळालं.
सेलिब्रिटीजही नँडीचे फॅन आहेत.
हेही पाहिलंत का?
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर
