अबिदा अख्तर वुशू: अडचणींना पंच मारणारी काश्मीरची खेळाडू

व्हीडिओ कॅप्शन, अबिदा अख्तर वुशू: अडचणींना पंच मारणारी काश्मीरची खेळाडू

अबिदा अख्तर काश्मिरमधली वुशू खेळाडू आहे. तिने आजवर अनेक पदकं जिंकली आहेत.

नुकत्याच झालेल्या मलेशियातल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिने रौप्यपदक जिंकलं आहे.

काश्मिरातल्या परंपरांनुसार तिचं लग्न लवकर झालं आणि दोन वर्षात घटस्फोट झाला, पण तिने हार मानली नाही.

आज ती तिथल्या अनेक मुलींना मार्शल आर्टमध्ये ट्रेनिंग देत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

लोगो