एका हाताने अधू असलेल्या फास्ट बॉलरची कहाणी
भारतीय विकलांग क्रिकेट टीममध्ये समावेश झाला तेव्हा रमीलाबेन यांचा आनंद गगनात मावत नव्हता.
रमीलाबेन फास्ट बॉलर आहेत. आपल्या विकलांगतेमुळे त्यांच्यात न्यूनगंड होता पण त्यांनी त्यावर मात केली.
त्या गरिबीतून पुढे आल्या आहेत. त्यांचं अगदी हातावर पोट होतं
त्यांचे आईवडील शेतमजूर आहेत पण तरीही त्यांनी रमीलाबेन यांना शिकवलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)