पाय गमावले पण जिद्द नाही: कहाणी बॉडीबिल्डर देवची - व्हीडिओ
बिहारच्या देव मिश्रांनी रेल्वे अपघातात आपले पाय गमावले, पण जिद्द सोडली नाही. बॉडी बिल्डिंगचा ध्यास जोपासत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली.
पण त्यांचा हा प्रवास तितका सोपा नव्हता. पाहा व्हीडिओ.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)