Chhapaak: अॅसिड अटॅकमध्ये चेहरा गेला, पण तिने स्वतःला घडवणं थांबवलं नाही
अॅसिड हल्ला झालेली रूपा आग्र्यातल्या शीरोझ कॅफेमध्ये काम करते.
ती सहावीत असताना तिच्यावर हल्ला झाला होता. पण त्यातून ती सावरली आणि आज फॅशन डिझायनिंगचंही काम करते.
रूपा आता खूश आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)