गरोदर महिला: बाळंतपणाच्या कळा सुसह्य करण्यासाठी नवं तंत्रज्ञान
भविष्यातलं बाळंतपण कदाचित असं दिसेल.
ब्रिटनमधले संशोधक आता बाळंतपणातल्या कळा सुसह्य करण्यासाठी व्हर्च्युअल रिअॅलिटीच्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत.
अनेकदा महिलांना कित्येक तास बाळंतपणाच्या कळा सहन कराव्या लागतात. त्यात सुरुवातीला जरी या तंत्रज्ञानाचा उपयोग झाला तर कित्येक आयांना याचा फायदा होईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)