फेसबुकद्वारे फुलांचा गजरा जगभरात पोहोचवणारी 'फुलराणी' - पाहा व्हीडिओ
एखादा व्यवसाय सुरु करण्याची कल्पना कोणाला आणि कधी सुचेल हे सांगता येत नाही. इंजिनिअर झालेल्या कल्पनानं नववधूंच्य़ा गजऱ्यांचा व्यवसाय सुरु केला आहे. आज तिच्या कंपनीच्या 45 शाखा आहेत. हा व्यवसाय फेसबुकचा वापर करून कसा करता आला हे तिनं सांगितलं आहे. पाहा व्हीडिओ...
एखादा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना कोणाला आणि कधी सुचेल हे सांगता येत नाही. इंजिनिअर झालेल्या कल्पनानं नववधूंच्य़ा गजऱ्यांचा व्यवसाय सुरू केला आहे.
आज तिच्या कंपनीच्या 45 शाखा आहेत. हा व्यवसाय फेसबुकचा वापर करून कसा करता आला हे तिनं सांगितलं आहे. पाहा व्हीडिओ...
व्हीडिओ - संगीतम, बीबीसी तेलुगू
निर्मिती - निकिता मंधानी
#BBCOneMinute
हेही पाहिलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)