कापडी पॅड फक्त पर्यावरणासाठी नाही, आरोग्यासाठीही महत्त्वाचे

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ

भानूचित्रा चेन्नईच्या आहेत आणि कापडी पॅडबद्दल समाजात जनजागृती करतात. त्यांचा गर्भपात झाला आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं.

त्यांना वाटतं, कापडी पॅड वापरणं हे पर्यावरणाच्या तसंच आरोग्याच्या दृष्टिनेही महत्त्वाचं आहे.

पण महिला अजूनही कापडी पॅड वापरायला बिचकतात. "महिलांना मासिक पाळीच्या रक्ताला हात लावायची किळस येते. त्यांना वाटतं ते अशुद्ध रक्त आहे. खरंतर आपल्याच शरीरातलं शुद्ध रक्त असतं ते," भानूचित्रा सांगतात.

व्हीडिओ : कृतिका कन्नन/कन्नन के व्ही

हेही पाहिलंत का?

बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

News image