कॅन्सरने चेहरा विद्रुप केला, तंत्रज्ञानाने फुलवलं हास्य

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ

डिनीस यांनी त्यांचा चेहरा पहिल्यांदा पाहिला तेव्हा त्यांना आनंद झाला. त्यांना 30 वर्षांपूर्वी चेहऱ्याचा कॅन्सर झाला होता.

या कॅन्सरमुळे त्यांनी आपला एक डोळा आणि हनुवटीचा काही भाग गमावला होता.

"माझा चेहरा बघून लोक मान फिरवायचे. मला बघून निघून जायचे, पण आज माझा नवा चेहरा पाहून कोणी घाबरत नाही."

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)

बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर

News image