Cooking Classes: 'स्वयंपाकाची अपेक्षा बाईकडूनच का असावी?'
आजही स्वयंपाक म्हणजे बायकांचंच काम समजलं जातं.
आम्ही चहाचा कपही उचलत नाही. असं सांगणारेही अनेक पुरुष दिसतात.
आणि स्वयंपाकघरात पुरुषांची लुडबुड न चालणाऱ्याही बऱ्याच महिला असतात.
पण पुण्याच्या मेघा गोखलेंनी खास पुरुषांसाठी कुकिंग क्लास सुरू केला आहे.
मेघा या अभिनेत्री, लेखिका आणि दिग्दर्शक आहेत. गेल्या 12 वर्षांपासून त्या हा क्लास चालवतात.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)