'तुझं लग्न झालेलं नाही तुझी आरोग्य तपासणी करणार नाही'

व्हीडिओ कॅप्शन, 'तुझं लग्न झालेलं नाही तुला तपासणार नाही'

कुवैतमध्ये लग्न न झालेल्या महिलांना त्यांच्या आरोग्य तपासणीसाठी अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं.

लैंगिक समस्यांबाबतच्या तपासण्या किंवा सल्ला देण्यासाठी डॉक्टर थेट नकार देतात, कारण....

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)