Arthi Arun: डेंटिस्ट ते पॉवरलिफ्टिंग चॅँपिअनची यशोगाथा #BBCISWOTY

व्हीडिओ कॅप्शन, दंतवैद्यकतज्ज्ञ ते पॉवरलिफ्टिंग चॅँपिअनची यशोगाथा

एका रुढीवादी घरात जन्माला आलेल्या आरती यांनी स्वत:वर घातलेली सगळी बंधनं झुगारून देऊन पॉवरलिफ्टिंगसारख्या खेळात झेंडा रोवला आहे.

कॉलेजच्या दिवसात बॅडमिंटन खेळणाऱ्या आरती यांना घरच्यांनी खेळासाठी परवानगी नाकारल्यामुळे पुढे जाता आलं नाही. आता मात्र त्या खंबीरपणे पॉवरलिफ्टिंगच्या खेळात नवीन क्षितिजं पादाक्रांत करत आहेत.

पाहा हा व्हीडिओ.

तुमच्या आवडत्या खेळाडूला मत देण्यासाठी इथे क्लीक करा.

News image

.

हेही नक्की वाचा -

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)