पाहा व्हीडिओ : या गावात मांजरांवर बंदी येणार आहे

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ : या गावात मांजरांवर बंदी येणार आहे

तुम्ही पाळलेलं मांजर तुम्हाला कितीही प्रिय असेल, पण हे मांजर मात्र पक्षी, किडे, सरपटणारे प्राणी यांच्यासाठी शत्रू असतं.

त्यामुळे एका न्यूझीलंडमधील एका गावात मांजर पाळण्यावरच बंदी घालण्यात येणार आहे.

घरातील मांजर मेलं की नवं मांजर पाळायला या गावात परवानगी दिली जाणार नाही.

अर्थात मांजरप्रेमींना मात्र मांजरांवरील हे आरोप मान्य नाहीत.

हेही पाहिलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)