पाहा व्हीडिओ : वाट चुकलेल्या पक्ष्यांना रस्ता दाखवण्याचा खेळ
मध्य युरोपातील जंगलातून उत्तरी बोल्ड आयबीस पक्षी गायब झाले आहेत. हे पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी काळजी तर घेतली जाते आहेच, पण आणखीही मोठ्या आव्हानाचा सामना संशोधक करत आहेत.
पण त्यांच्या मानवी पालकांमुळे आता हे पक्षी परतू लागले आहेत. ते स्थलांतर करू शकतात. पण दिशांचं ज्ञान गमावून बसले आहेत.
दक्षिणेकडे स्थलांतर कसं करायचं हे दाखवण्यासाठी छोट्या विमानांतून त्यांना आल्प्स पर्वतात मार्ग दाखवला जातो. हा एक मोठा खेळ आहे.
काय आहे हा नेमका प्रकल्प?
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)