पाहा व्हीडिओ : ...आणि खूश होऊन व्हेल माशानं 40 उड्या मारल्या
तुम्हाला या व्हीडिओतील व्हेल मासा एकदम खूश दिसत असेल. पण, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तो जाळ्यात अडकला होता.
पर्यावरणप्रेमी मायकल फिशबाक यांच्या प्रयत्नानं त्याची सुटका झाली.
"मी या व्हेलचा कल्ला जाळ्यातून बाहेर काढला. त्यानंतर आम्ही लगेच जाळं कापायला सुरुवात केली. आम्ही याचं नाव व्हॅलेंटिना ठेवलं. कारण त्या दिवशी व्हॅलेंटाईन डे होता," फिशबाक सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)